Ticker

10/recent/ticker-posts

Advertisement

S/R Computer Khanderajuri

ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत दाखले मागणी अर्ज

 

    ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत दाखले मागणी अर्ज 



नमस्कार मित्रानो आपल्या ग्रामपंचायत किवा नगरपंचायत मधील दाखले हवे असतील त्यासाठी कोणता अर्ज करावा लागतो हे माहिती घेऊया चला तर मित्रानो आपल्या  ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत मध्ये जन्म नोंदणी दाखलामृत्यू नोंदणी दाखलाविवाह नोंदणीचा दाखलाग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा दाखलानमुना नं   चा उतारातसेच मित्रानो निराधार असलेचा बाबत चा दाखला या साठी मागणीचा अर्ज पाहिजे तर आम्ही या लेखाच्या खालील बाजूस डाउनलोड असे दिले आहे तेथून आपण डाउनलोड करू शकता. या अर्ज साठी आम्ही कोणताही चार्ज घेत नाही हा नमुना आम्ही आपणास  PDF मध्ये दिला आहे

तर मित्रानो हा लेख आवडले असेल तर आमच्या वेबसाईट ला Followers करा धन्यवाद 


Post a Comment

0 Comments