पोलीस पाटील वारसा नोंद दाखला मागणी अर्ज
नमस्कार मित्रानो आपल्या वारसा नोंद घालायची आहे का
त्यासाठी पोलीस पाटील यांचा वारसा नोंद दाखला घ्यावा
लागतो त्यासाठी तुम्हाला पोलीस पाटील यांचाकडे
अर्ज करावा लागतो यांची माहिती आम्ही तुम्हाला खालील दिली आहे .प्रथम अर्ज दराने
आपले नांव भरावे त्यानंतर राहणार म्हणजे त्याचे गावाचे किंवा शहराचे नाव लिहावे
नंतर आपला जिल्हा लिहावा त्यानंतर आपला विषय लिहावा नंतर वारसाचे नांव वय वर्षे व
मयताशी नाते लिहावे त्यानंतर आपल्या अर्जदाराने आपल्या अर्जावर्ती सही करावे.
हा अर्ज आम्ही तुम्हाला मोफत देतो याचा कोणताही चार्ज घेत नाही जर हा लेख तुम्हाला
आवडला असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईट ला Followers करा. धन्यवाद

0 Comments