नमस्कार मित्रानो आपले विवाह झाला आहे तर त्याची नोंदणी कशी करावी व त्या साठी कोणते कागद पत्रे लागता हे जाणून घेऊया.
************ विवाह नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे *************
१) वर रहिवाशी पुरावा .
२) वधू रहिवाशी पुरावा.
३) वर वयाचा दाखला.
४) वधू वयाचा दाखला.
५) वर फोटो ओळखपत्र .
६) वधू फोटो ओळखपत्र .
७) तीन साक्षीदारांचे रहिवासी पुरावा.
८) वधू व वर तीन साक्षीदार याचे प्रत्येकी आयडेंटी साईझ एक फोटो.
९) वधू व वर यांचा विवाह प्रसंगाचा फोटो .
१०) पुरोहित ( भडजी ) यांचा रहिवासी पुरावा.
११) १०० रुपये स्टंप
१२) सर्व कागदपत्रे सत्यप्रती ( ट्रू कॉपीज ) करून जोडाव्यात
सदरची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे त्याची लिंक
लिंक -: https://www.youtube.com/watch?v=_D6GFS4o3lo

0 Comments