Ticker

10/recent/ticker-posts

Advertisement

S/R Computer Khanderajuri

रहिवाशी प्रमाणपत्र PDF मध्ये डाऊनलोड

 

                 रहिवाशी प्रमाणपत्र PDF मध्ये डाऊनलोड 



                         नमस्कार मित्रानो आपल्या रहिवाशी प्रमाणपत्र हवे आहे. मग ते कसे डाऊनलोड करावे हे पाहूया रहिवाशी स्वघोषणपत्र हे प्रमाणपत्र आपल्या शासकीय किवा अन्य कोणत्याही कामासाठी लागते म्हणून मी तुमाला खालील त्याची लिंक दिली आहे तेथून तुम्ही डाऊनलोड करू शकता

                 तसेच मित्रानो आपला ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत मध्ये जानेची गरज नाही आपल्याला आपल्या मोबाईलवर किवा PC मधून  रहिवाशी स्वघोषणपत्र हि डाऊनलोड करता येथे ते डाऊनलोड झाल्या वर्ती आपले आपले स्वत:च्या चे सही करून कोणत्याही कार्यालय मध्ये देऊ शकता.

                                     रहिवाशी स्वघोषणपत्र हे Download PDF या मध्ये देण्यात आला आहे .हा नमुना तुम्हाला फ्री मध्ये देण्यात आला याचे कोणतेही चार्ज घेतले जात नाही

                                  डाऊनलोड 


हे तुम्हाला कसे भरावयाचे आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून हि देण्यात आले आहे.




Post a Comment

0 Comments