आपले सरकार सेवा
केंद्रसाठी अकोला जिल्हा requirement
नमस्कार मित्रानो
अकोला जिल्हा मध्ये रिक्त असणाऱ्या ४०६ आपले सरकार सेवा केंद्र साठी online व offline
पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहे या संदर्भां बदल माहिती आपण पाहणार आहोत.यासाठी
असणाऱ्या अटी व शर्ती व त्याचप्रमाणे online अर्ज व offline अर्ज कशा पध्दतीने भरावा
यासाठी आपण हा लेख शेवट पर्यंत वाचवा.
तसेच मित्रांनो जिल्हा अधिकारी कार्यालय
अकोला जिल्हा सेतू समिती जिल्हा अधिकारी कार्यालय अकोला अंतर्गत महाराष्ट्र
शासनाचे माहिती व तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभागाच्या निर्णय
क्र.मातंस-१७१६/प्र.क्र ५१७/३९ दि.१९ जानेवारी २०१८ मधील निर्देशान्वये अकोला
जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात व ग्रामपंचायत क्षेत्रात रिक्त असणाऱ्या आपले
सरकार सेवा केंद्र करीता इच्छुक उमेदवाराचा अर्ज मागवण्यात येणार आहे.
इच्छुक उमेदवारानी दि.०४/०२/२०२१ ते
२५/०२/२०२१ या कार्यालयाचे
www.akola.gov.in संकेतस्थळावर अर्ज
मागविण्यात येणार आहेत.
तसेच मित्रानो आम्ही या जाहिरात ची लिंक हि दिली आहे
जाहिरात लिंक - Download
आणि online पध्दतीने भरावा
लिंक :-
लिंक - Download

0 Comments