RKVY अंतर्गत नवीन विहीर अनुदान योजना साठी नवी मंजुरी
नमस्कार
मित्रानो एक महत्व पूर्व शासन निर्णय राज्यातील अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांच्या
उत्पन्नात वाढ करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांना स्वयंपूर्ण
करण्यासाठी आवश्यक बाबी विचारात घेऊन संदर्भाधीन दि .९ ऑगस्ट , २०१७
रोजीच्या शासन निर्णयान्वये आदिवासी उपयोजना सुधारित करण्यात आली आहे . संदर्भाधीन
दि . ३० डिसेंबर,२०१७ च्या शासन निर्णयान्वये प्रस्तुत आदिवासी उपयोजना
सुधारित करून बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना ( क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील
) राज्यात राबविण्यात येत आहे . या योजनेंतर्गत रु . १.५० लाख मर्यादेपर्यंत
वार्षिक उत्पन्न असणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना “ नवीन
विहीर खोदणे , जुनी विहीर दुरुस्ती ,
इनवेल बोअरिंग , वीज
जोडणी आकार , पंप संच , पिव्हीसी / एचडीपीई पाईप , शेत
तळयांचे प्लास्टीक अस्तरीकरण , परस बाग ,
सूक्ष्म सिंचन संच " या
बाबींसाठी अनुदान देण्यात येते . सन २०२०-२१ मध्ये बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना
राबविण्यासाठी वित्त विभागाच्या दि १०/११/२०२० रोजीच्या शासन परिपत्रकानुसार १००
टक्के निधी उपलब्ध करून देण्याची विनंती

0 Comments